Subscribe to:
Comments (Atom)
TV Shows
About Us
बॉक्स टीव्ही म्हणजे इंटरनेटवरील विविध विषयांवरील चलचित्रे (व्हिडीयोज) म्हणजेच कार्यक्रम,भाषणे किंवा मुलाखती एका ठिकाणी उपलब्ध व्हावीत यासाठी तयार झालेले व्यासपीठ आहे. बॉक्स टीव्हीला भेट देणाऱ्या अभ्यागतांना सध्या मराठी भाषेतील चलचित्रे (व्हिडीयोज) पहायला मिळतील ज्यात विविध विषयांवरील मान्यवर व्यक्तीमत्वांच्या मुलाखती आणी भाषणांचा समावेश आहे. बॉक्स टीव्हीवर तुम्हाला विषयवार चलचित्रे (व्हिडीयोज) पाहता येतील, सध्या बॉक्स टीव्हीवर ३० पेक्षा जास्त चलचित्रे (व्हिडीयोज) उपलब्ध आहेत जी गुगलच्या युट्युब या संकेतस्थळावर जतन केली गेली आहेत, या सर्व चलचित्रांचे (व्हिडीयोजचे) सर्वाधिकार संबंधित चलचित्रे (व्हिडीयोज) अपलोड करणाऱ्या व्यक्ती/संस्थांकडे राखीव आहेत, आणी एम्बेड (Embed) सुविधेच्या माध्यमातून ही चलचित्रे (व्हिडीयोज) बॉक्स टीव्हीवर उपलब्ध करण्यात आली आहेत. मराठी भाषेच्या वैभवशाली संस्कृतीचा वारसा तसेच मराठी मानबिंदुंची वैचारिक संपदा ई-स्वरुपात जगभर पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, आणी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला जर तुमच्या मालकीचे एखादे चलचित्र बॉक्स टीव्हीवर आढळले आणी जर तुम्हाला ते इथे दिसावे असे वाटत नसेल तर कृपया आपल्या युट्युब खात्यावरील एम्बेड (Embed) सुविधा बंद करा तसेच बॉक्स टीव्हीवरील सदर चलचित्राचा (व्हिडीयोचा) दुवा आम्हाला कळवा, सदर चलचीत्राच्या स्वामित्वाची शहनिशा झाल्यावर काही दिवसात सदर चलचित्र इथून काढून टाकण्यात येईल.
About
Box tv is the platform which is created for making available the videos across the internet on various topics such as programs, speeches or interviews at one place. At the moment visitors can find videos in marathi language relating speehes or interviews of idol personalities. You can find catogary wise videos on Box tv, currently there are 30+ videos available which are hoted on youtube a site by google. The rights of all the videos are reserved by the individuals/institution who uploded the video, which are being shown on Box tv with the help of Embed feature. Our mission is to spread the heritage of sumptuous marathi culture as well as thoughts of points of honour in marathi around the world through technology, and for which we are always ready to the last gaiter button . If you found any video on Box tv owned by you and you do not wish to see that here then please disable embed function in your youtube account as well as inform us with the link of the same video existing on Box tv , we will remove respece video after verificatiion of the ownership of the same within few days.
Popular Posts
Quick Contact
Policy
● सर्व व्हिडीयोज वेगवेगळ्या व्यक्ती/संस्थांकडून युट्युबवर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
● प्रत्येक व्हिडियोचे हक्क हे संबंधित प्रकाशकाकडे आहेत.
● Embed (एम्बेड) सुविधेच्या माध्यमातून सर्व व्हिडीयोज इथे उपलब्ध करण्यात आले आहेत.
● आपल्याला कोणतीही विनंती/तक्रार/सूचना करायची असल्यास कृपया 'संपर्क' या पानावर भेट द्या.
● All videos are published on Youtube by Individuals/organizations.
● All the rights of the videos are reserved by concerned publisher.
● We have embedded those videos here, as its permitted by publisher.
● If you want to submit request/complaint/feedback please visit 'Contact us' page.







